Friday, September 05, 2025 11:50:05 PM
दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी साताऱ्यातील पोवई नाका येथे असलेल्या भाजी मंडईत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत भाजप सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.
Ishwari Kuge
2025-04-08 21:29:13
दिन
घन्टा
मिनेट